स्वभावाला औषध असतं, पण ते रोज घ्यायच असतं..॥👏 अधिरातला ‘अ’ सोडून, थोडं धिरानं घ्यायच असतं ॥👏 संतापातला ‘ताप’ सोडून, मनाला संत करायच असतं ॥👏 मनातलापुढे वाचा »»»