अध्यात्माचा पत्ता
2017-06-08
‘अहंकाराच्या’ धुंदीत ‘जगण्याच्या’ वाटेवरुन चालताना ‘सुखदुःखाचे’ घाट उतरून मी जेव्हां ‘सन्मार्गावरुन’ आलो तेव्हा ‘ग्रंथांच्या’ झाड़ातुन वाळलेल्या रसांचे दोन ओघळ पाहिले मी, शेवटी पाने म्हणाली ‘शांतिरस’पुढे वाचा »»»