जाग येता पहिल्या प्रहरी हळुवार डोळे उघडावे… १ मग पाहून हातांकडे  कुलदेवतेला स्मरावे… २ अंथरुणातून उठताक्षणी धरतीला नमावे… ३ ध्यानस्थ होऊ भगवंताला आठवावे… ४ सर्व आन्हिके झाल्यावर देवाचरणी बसावे…पुढे वाचा »»»