” गिरनार ” हे दत्तमहाराजांचे अक्षय निवासस्थान आहे, या विषयी शंकाच नाही. कित्येक संतांना याच ठिकाणी दत्तप्रभूंनी साक्षात् दर्शन दिले आहे.अनादीकालापासून कित्येक सिद्धयोगी गिरनारच्या गुंफामध्येपुढे वाचा »»»