काहीच बोलता न येणारी बाळंबोलायला शिकतातबोलायला शिकवलेल्या आईलाकधी कधी खूप खूप बोलतात मान्य आहे पहिला संघर्षआईशीच असतोबोलताना , तिच्या भावनांचा अर्थसमजून का घ्यायचा नसतो ?पुढे वाचा »»»

आई माझी वाघावर बैसली गं वाघावर बैसली | आई तू अष्टभुजा खरी गं | आई तुझ्या हाती शस्त्रे किती गं | त्याने तू दुष्टांचा नाशपुढे वाचा »»»