लहान असल्यापासून आई मुलांना सांगत असते……. इथे जाऊ नको——-बाबा मारेल, तिथे जाऊ नको——बाबा मारेल, झाडावर चढू नको—बाबा मारेल, नदीकडे जाऊ नको–बाबा मारेल, शाळेत जा नाहीतर–बाबापुढे वाचा »»»

घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठिं लौकरि वनमाळी उदयाचळीं मित्र आला आनंदकंदा प्रभात झाली उठी सरली राती काढिं धार क्षिरपात्र घेउनी धेनू हंबरती लक्षिताति वांसुरेंपुढे वाचा »»»