शब्द-भंडार

शब्द हा शब्दच आहे दोन अक्षरी ‌‍‌‌‌।
म्हटलेच आहेच थोरा – मोठ्यांनी,
मूर्ती लहान पण कीर्ती महान,
या शब्दांतच दडलय सर्व काही ।
शब्द उतरवण्यास सुरुवात केली,
अंतच नाही शब्दांना,
म्हणून जग कळले सर्वांना ।
उगाच का म्हणती, शब्द-भंडार यांना…!

Leave a Reply